Mazha Career Guide Foundation

Winner of Jagran New Media Educational Awards-2022, (Best Initiative Using Social Media)

Vidhi Palsapure, the founder of an online platform for the students named Mazha Career Guide Foundation has received the Jagran Josh Education Awards 2022 Season-2 in the category of the Best Initiative using Social Media organised by the The Jagran New Media on 31/03/2022 at The Lalit Hotel,New Delhi. The event was graced by Shri. Ajay Bhatt (MoS, Ministry of Defence and Tourism), Shrimati.Anupurna Devi (MoS, Ministry of Education), Shri Vivek Sagar (CEO, Dexreity International), (Director,Skill development and Training, NCERT) any many other dignitaries.Vidhi and her team is working in the education sector especially in the domain of career guidance, educational awareness and employment. The student community across the country is being benefitted with this initiative. Students can join the forum by connecting with the Facebook page.

सुप्रसिद्ध दैनिक जागरण द्वारा आयोजित दैनिक जागरण जोश एज्युकेशन अवर्ड्स २०२२ या कार्यक्रमामध्ये लातूर च्या माझा करिअर गाईड फाउंडेशन च्या संस्थापिका विधी सुभाष पळसापुरे यांना बेस्ट इनिशीएटीव (सोशल मीडिया) या कॅटेगरी मध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि समाजात सकारात्मक बदल केल्या बद्दल कु. विधी ला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.जागरण जोश एज्युकेशन अवर्ड्स २०२२ हा कार्यक्रम दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी दी ललित हॉटेल, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास केंद्रीय राज्मंत्री श्री. अजय भट्ट (संरक्षण व पर्यटन मंत्रालय), केंद्रीय राज्यंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी (शिक्षा मंत्रालय), डॉ. विश्वजित सहा (संचालक, स्किल डेव्हलपमेंट- ट्रेनिंग,NCERT), श्री.शरद विवेक सागर (सीईओ, देक्सट्रिटी ग्लोबल) आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. माझा करिअर गाईड फाउंडेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण टीम करिअर मार्गदर्शनाचे निःशुल्क कार्य करत आहे.