वर्तमान काळातल्या शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षण, करिअर आणि रोजगार या तिन्ही आयामतील अडचणींवर समाधान शोधण्याकरिता सुवर्ण मध्य साधला आहे लातूर येथील कु. विधी पळसापुरे व तिच्या टीम ने… विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेले व्यासपीठ ‘माझा करिअर गाईड’ या फाउंडेशन च्या माध्यमातून ते सामाजिक उपक्रम राबवित आहेत. शिक्षण, करिअर आणि रोजगार यांची सांगड घालून महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ते अथक प्रयत्न घेत आहेत. आपण ही ह्या चळवळीचा भाग होऊ शकता! https://www.facebook.co/mazhacareerguide या फेसबुक पेज ला अवश्य भेट द्या. अधिक माहिती साठी- https://www.mazhacareerguidefoundation.com/